शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:52 IST

संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले.

वर्धा : शहरातील पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दहावर्षीय चार्वीने जल-जमीन आणि वायुप्रदूषण यांवरील संस्कृतमधील एकूण ५२ श्लोकांचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली असून, यवतमाळ येथील बोधिसत्त्व खंडेराव यांच्या ‘पर्यावरण श्लोकमाला’ या पहिल्या पुस्तकात या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.  चार्वी सचिन गरपाळ, असे या मुलीचे नाव आहे. 

पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या मार्गदर्शनात चार्वीने ऑक्सिजन पार्क हनुमान टेकडीवर झाडे लावून त्याचे संगोपन कसे करायचे, हे शिकून पर्यावरण विषयाला ‘पर्यावरण श्लोकमाला’ या शृंखलेद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ती नृत्य, गायन, खेळ, योगाभ्यास, जिम्नॅस्टिक, नाट्यकला अशा विषयांत पारंगत आहे. संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले. 

श्लोकाचे ५२ व्हिडीओ तयार‘पर्यावरण श्लोकमाला’  या पुस्तकातील सर्व श्लोकांचे चार्वी गरपाळ हिने ५२ व्हिडीओ तयार केले आणि बोधिसत्त्व खंडेराव ‘युट्यूब’वर अपलोड केले. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलच्या ‘वन फॉर चेंज-२०२३’ या लोकप्रिय मालिकेत बोधिसत्त्वच्या लघुपटामध्ये चार्वीने काम केले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र