शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या दोन म्हैशी ५ दिवसांत शोधून ठाण्यात आणल्या, उत्तर प्रदेश पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:07 IST

police Searched Stolen Buffaloes: उत्तर प्रदेशमधील सहारनपूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन म्हैशी तपास करून पाच दिवसांच्या आत शोधून आणल्या आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दोन म्हैशी चोरीला गेल्या होत्या.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन म्हैशी तपास करून पाच दिवसांच्या आत शोधून आणल्या आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दोन म्हैशी चोरीला गेल्या होत्या. पोलिसांना या म्हैशी ताब्यात घेतानाच गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. सध्या या म्हैशी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या आहेत. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सहारनपूरच्या फतेहपूर पोलीस ठाण्यामध्ये २० आणि २२ ऑगस्ट रोजी म्हैशी चोरीला गेल्याच्या दोन तक्रारी आल्या होत्या. याबाबत खुलासा करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली होती.  दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या आरोपींनी त्यांची सहा जणांची टोळी असल्याची माहिती दिली. आता उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच त्यांनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये पशू चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. याआधी उत्तर प्रदेश सरकारमधील तत्कालीन मंत्री आझम खान यांच्या सात म्हैशी चोरीला गेल्याची घटना काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. त्यावेळी म्हैशींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह, बडे अधिकारीही कामाला लाहले होते. तसेच या शोधमोहिमेचं नेतृत्व रामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी केलं होतं, अखेरीस या म्हैशी शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं होतं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी