शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अजूनही वेळ गेलेली नाही! SDM ज्योती मौर्य हिच्याशी तडजोड करण्यास पती तयार, पण ठेवली एक अट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:24 IST

SDM Jyoti Maurya & Alok Maurya : सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यात सुरू असलेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत.

सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यात सुरू असलेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत. पती आलोक मौर्य यांनी एसडीएम ज्योती मौर्य यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे या पती-पत्नीमधील दुरावा अधिकच वाढला आहे. 

दरम्यान, पत्नी ज्योती मौर्य यांच्याशी असलेल्या वादाचं खरं कारण हे, मनीष दुबै असल्याचं आलोक मौर्य यांनी म्हटलं आहे. तसेच आलोक मौर्य यांनी पत्नी ज्योती मौर्य यांच्यासोबत असलेल्या आपल्या संबंधांबाबतही माहिती दिली आहे. आलोक मौर्य यांनी सांगितले की, २०१० ते २०२० या काळात ज्योती मौर्य यांच्यासोबत आनंदाने संसार सुरू होता. मात्र अचानक मनीष दुबेची एंट्री झाली. त्यामुळे कुटुंबात फूट पडला. मनीष दुबे हात माझ्या आणि माझ्या पत्नीमधील वादाचं कारण आहे, असं आलोक मौर्य म्हणाले. 

माझ्याकडे पत्नी ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्यातील संभाषणाचे ऑडियो उपलब्ध आहेत. तसेच दोघांमध्ये जी काही चर्चा झाली, त्याचेही पुरावेही माझ्याकडे आहेत. त्यावरूनच मी जेव्हा ज्योती मौर्य यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा वाद उभा राहिला. माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांविरोधात खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले. मी कुटुंबातील फूट रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी पत्नी ज्योती मौर्य मनीष दुबेशी असलेल्या जवळीकीमुळे माझ्यापासून दूर होत गेली. 

आता हा वाद खूप वाढला आहे. मात्र आलोक मौर्य यांनी सांगितले की, मी दोन मुलांसाठी अजूनही तडजोड करण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी ज्योती मौर्य यांना सगळं काही व्यवस्थित करावं लागेल. यावेळी आलोक मौर्य यांनी ज्योती मौर्य यांच्याप्रति सहानूभुती बाळगणाऱ्यांवरही टीका केली. ज्या मनीष दुबे मुळे आमचं कुटुंब विस्कळीत झालं आहे, त्याच्या पत्नीचीही स्वत:ची फसवणूक झाल्याची भावना आहे. तिनेही मनीष दुबेविरोधात तक्रार दिली आहे. ज्योती मौर्य यांच्याविषयी सहानूभुती बाळगणाऱ्यांनी मनीष दुबेच्या पत्नीबाबतही सहानूभुती बाळगणाऱ्यांनी मनीष दुबेच्या पत्नीबाबतही सहानूभुती बाळगली पाहिले, असा सल्लाही त्यांनी दिला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप