शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
4
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
5
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
6
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
7
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
8
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
9
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
10
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
11
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
12
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
13
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
14
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
15
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
16
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
17
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
18
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
19
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
20
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:18 IST

१३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणार महाकुंभमेळा

प्रयागराज: १३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणारा महाकुंभमेळा केवळ धार्मिक आयोजनच नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना जगभरात पोहोचवणारा आहे. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत. येथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो. ४५ दिवस चालणारा हा कुंभमेळा केवळ आर्थिक, प्रशासकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपराही जगासमोर आणतो.

महा परिवहन

  • ३,००० विशेष ट्रेनच्या १३ हजार फेऱ्या 
  • प्रयागराज जंक्शनशिवाय ८ अतिरिक्त स्टेशन तयार.
  • उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या ७ हजारांहून अधिक बस तैनात.
  • २०० एसी, ६८०० साधारण आणि ५५० शटल बस. 
  • देशाच्या २३ शहरांतून थेट विमाने.
  • विदेशी पाहुण्यांची २०० पेक्षा अधिक चार्टर्ड विमाने येणार.
  • विमान पार्किंगसाठी इतर विमानांची मदत घेणार.

--------------------------------

  • २०१३ चे बजेट - १२१४ कोटी
  • २०१९ चे बजेट - ४२०० कोटी
  • २०२५ चे बजेट - ५४३५ कोटी

--------------------------------

  • २०२५ - महाखर्च
  • ७,५०० कोटी - महाबजेट 
  • ५४३५.६८ कोटी - (केंद्र सरकारने दिले २१०० कोटी)

--------------------------------

महासुरक्षा

  • २७०० सीसीटीव्ही कॅमेरे.
  • १०० पेक्षा अधिक फेस रिकग्निशन कॅमेरे.
  • ३८,००० पेक्षा अधिक सुरक्षा जवान तैनात.
  • ५६ पोलिस ठाणी २४ तास सुरू राहणार.
  • २ सायबर ठाणी सक्रिय राहणार.

--------------------------------

  • जमीन आणि पाण्याखालीही ड्रोन राहणार.
  • एआययुक्त कॅमेरे ठेवणार देखरेख.
  • कुंभ परिसरात नोंदणीसह हातात राहणार बँड 
  • बारकोड आणि क्युआर कोडसह असतील सुविधा.

--------------------------------

महाक्षेत्रफळ ४० चौरस किमी

  • महातंत्रज्ञान - १२ भाषांमध्ये एआय चॅटबॉट आणि गुगल मॅपिंग
  • महाकुंभमेळा - ४० कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज.
  • महास्थान - २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला चार कोटी लोक पवित्र स्नानासाठी येणार

--------------------------------

आव्हाने काय?

  • गर्दीवर नियंत्रण ठेवणे
  • स्वच्छता
  • पाणी, वीज उपलब्ध करणे.
  • भाविकांची सुरक्षा.
  • तात्पुरते तंबू.
  • प्रवास, पर्यटन
  • आरोग्य सुविधा.
  • आपत्कालीन मदत केंद्र.
  • सुरक्षित स्नान घाट.

--------------------------------

४२१ प्रकल्प सुरू- ३४६१.९९ कोटींच्या योजनांना मिळाली आहे मंजुरी.

  • ४० कोटी भाविकांना सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न.
  • १.५० लाख शौचालये बांधून तयार 
  • ३०० पेक्षा अधिक मोबाइल शौचालये आणि स्नानघरे तयार.
  • १० हजारांपेक्षा अधिक चेजिंगरूम तयार करण्यात आल्या आहेत.
  • ८ किलोमीटरपर्यंत नदीच्या आतमध्ये डीप बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश