हाथरस दुर्घटनेसंदर्भात खुद्द भोले बाबा अर्थात नारायण साकार हरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भोले बाबा यांनी निवेदन जारी करत, घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...
Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे. ...
Hathras stamped Update: हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं ...
Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. ...
सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते. ...
मिळालेल्या माहितीनुसार, रवि यादव हे मृतदेहांची व्यवस्था लावण्याच्या ड्यूटीवर तैनात होते. एकच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह बघितल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ...