अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
Uttar Pradesh (Marathi News) अंघोळीसाठी गेलेली एक ३५ वर्षीय महिला तब्बल एक तास बाहेर न आल्याने पतीने दरवाजा तोडला असता, ती बेशुद्धावस्थेत आढळली. ...
जायसवाल हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आणि गृह राज्यमंत्रीही होते. ...
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली. ...
लग्नाची वरात येण्याच्या फक्त १८ तास आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला. ...
Ayodhya MP Avdhesh Kumar on Ram mandir flag hoisting: राम मंदिराच्या निर्माणानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाला पराभूत करून अवधेश कुमार विजय झाल्याने त्यांची बरीच चर्चा झाली होती. ...
Ayodhya Ram Mandir Dharma Dhwaj: राम मंदिरावरील धर्मध्वजारोहणाचा भव्य दिव्य सोहळा संपूर्ण देशवासीयांनी अनुभवला. परंतु, राम मंदिरावरील ध्वज, ध्वजावरील चिन्हे नेमके काय दर्शवतात? जाणून घ्या... ...
ही महिला दोन मुलांची आई आहे आणि आता तिने आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: पुढील १० वर्षे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...
Ram Mandir Flag Hoisting: अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? ...
Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: "ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; त्यांच्या आत्म्याला आज समाधान मिळाले असेल" ...