लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पप्पांना ताप होता, ट्रेनमधून उतरले, खाली पडले, परत उठलेच नाहीत"; लेकाने सांगितलं काय घडलं? - Marathi News | innocent children of person found dead at moradabad railway station told how father died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"पप्पांना ताप होता, ट्रेनमधून उतरले, खाली पडले, परत उठलेच नाहीत"; लेकाने सांगितलं काय घडलं?

रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर दोन चिमुकल्या मुलांचे वडील मृतावस्थेत आढळले. दोन निरागस मुलं त्याच्या मृतदेहाजवळ बसली होती आणि वडिलांच्या मृतदेहाकडे एकटक बघत होती. ...

संतापजनक! "10 लाख आण, मग हनिमून करू", नवऱ्याची अट; अश्लील फोटो काढून करतो ब्लॅकमेल - Marathi News | Groom demanded 10 lakh rupees in dowry honeymoon package in nainital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! "10 लाख आण, मग हनिमून करू", नवऱ्याची अट; अश्लील फोटो काढून करतो ब्लॅकमेल

हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही वराने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा आरोप आहे. ...

फतेहपूरमध्ये भीषण अपघात! दुधाचा टँकर-रिक्षामध्ये टक्कर, आठ ठार, दोन जखमी - Marathi News | A terrible accident in Fatehpur in UP! Milk tanker-rickshaw collision, eight killed, two injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :फतेहपूरमध्ये भीषण अपघात! दुधाचा टँकर-रिक्षामध्ये टक्कर, आठ ठार, दोन जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातावेळी सात सीटर ऑटोमध्ये तेव्हा १४ लोक प्रवास करत होते. ...

कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा - Marathi News | Karnataka wins but Congress lost in Uttar Pradesh by election, local body election; BJP only BJP...another SP, bsp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा

दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा गेम केला आहे. ...

बापरे! लग्नानंतर सासरी पाऊल ठेवताच नवरीने घातला गोंधळ; सत्य समजताच नवरदेव हादरला - Marathi News | mathura vrindavan dulhan hangama at sasural house on suhagrat night | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बापरे! लग्नानंतर सासरी पाऊल ठेवताच नवरीने घातला गोंधळ; सत्य समजताच नवरदेव हादरला

पाठवणी झाल्यावर रेखा सासरच्या घरी पोहोचताच तिने गोंधळ घातला आणि विचित्र वागण्यास सुरुवात केली. ...

कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा - Marathi News | Trailing in Karnataka, but BJP leading in UP; Yogi Adityanath's charisma in municipal elections | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा

उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या १७ पैकी १६ जागांवर भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ...

भयानक! ई-रिक्शाच्या बॅटरीचा स्फोट, माय-लेकासह तिघांचा मृत्यू, पती-भाची होरपळले - Marathi News | Terrible! E-rickshaw battery explodes, three dead including mother-son, husband-niece injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भयानक! ई-रिक्शाच्या बॅटरीचा स्फोट, माय-लेकासह तिघांचा मृत्यू, पती-भाची होरपळले

बीबीडी भागातील एका घरात या ई रिक्शाच्या बॅटरी चार्जिंगला लावलेल्या होत्या. यावेळी या बॅटरींचा मोठा स्फोट झाला ...

Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय: ASI ला शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची परवानगी - Marathi News | Gyanvapi Case:HC's big verdict in Gnanavapi case: ASI allowed carbon dating of Shivalinga | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय: ASI ला शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची परवानगी

गेल्या वर्षी ज्ञानवापी मशिदीत कथित शिवलिंग आढळले होते. ...

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथांचा 25 वर्षे जुना व्हिडिओ; पहिल्यांदा खासदार झाल्यावर घेतली होती संस्कृतमध्ये शपथ - Marathi News | Yogi Adityanath: 25 years old video of Yogi Adityanath; After becoming an MP for the first time, he took the oath in Sanskrit | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM योगींचा 25 वर्षे जुना व्हिडिओ; पहिल्यांदा खासदार झाल्यावर घेतली होती संस्कृतमध्ये शपथ...

26 व्या वर्षी योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार झाले, पाहा त्यांच्या तारुण्यातील व्हिडिओ. ...