लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओटो चालकाची 2 महिन्यांत 6 कोटी 67 लाखांची उलाढाल, सत्य समजताच बसला मोठा धक्का... - Marathi News | 6 crore 67 lakhs turnover of auto driver in 2 months, got a big shock after knowing the truth | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ओटो चालकाची 2 महिन्यांत 6 कोटी 67 लाखांची उलाढाल, सत्य समजताच बसला मोठा धक्का...

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये ई-रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीची दोन महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाली. ...

योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार - Marathi News | Yogi government's action against Atiq Ahmed! Property worth crores will be declared as Govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

योगी सरकारने अतिक अहमद विरोधात मोठी कारवाई केली आहे. ...

'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक - Marathi News | 250 goats were given life on the day of Bakri Eid itself; The work of Jain brothers is appreciated in UP bagpat | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक

कुर्बाणी देण्यासाटी आणलेल्या तब्बल २५० बकऱ्यांना जैन समाजाने जीवनदान दिले आहे ...

माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath hands over keys to 76 flats built for the poor, on land taken back from gangster Atiq Ahmed, in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले

माफिया अतिक अहमदने सरकारी जमिनीवर कब्जा केला होता. CM योगी आदित्यनाथांनी जमीन परत मिळवून तिथे घरे बांधली. ...

Pension: जिवंत पतीला मृत दाखवत पत्नीने लाटली तीन वर्षे पेन्शन - Marathi News | Wife cheated three years of pension while pretending her husband was dead | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जिवंत पतीला मृत दाखवत पत्नीने लाटली तीन वर्षे पेन्शन

Pension: पती-पत्नीमधील नाते हे प्रेमाचे, विश्वास, आपुलकीचे असल्याचे म्हटले जाते. एकमेकांवर विश्वास ठेवत दोघेही आयुष्याचा गाडा हाकत असतात, परंतु एखाद्या जोडीदाराकडून विश्वासघातही केल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात. ...

आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप - Marathi News | Accused Mokat, Chief Minister's protection to him; bhim army Chandrashekhar Azad's serious allegations after the attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. ...

भररस्त्यात Kiss, छेडछाड अन् पोलीस केस...आता त्याच मुलासोबत मुलीने बांधली लगीनगाठ - Marathi News | UP Muzaffarnagar, boy molested girl on road, now both are married | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भररस्त्यात Kiss, छेडछाड अन् पोलीस केस...आता त्याच मुलासोबत मुलीने बांधली लगीनगाठ

ज्या मुलाने छेड काढली, त्याच मुलासोबत सातफेरे घेतले. पोलिसही चक्रावले... ...

अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च - Marathi News | Airport to be started in Ayodhya before Sriram Pran Pratishtha, cost of 350 crores, Says jyotiraditya Scindhia | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च

लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ...

कार अन् बाईकचा भीषण अपघात, चिमुकल्यासह ३ जण ठार - Marathi News | A terrible accident involving a car and a bike in gonda, 3 people including a child were killed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कार अन् बाईकचा भीषण अपघात, चिमुकल्यासह ३ जण ठार

मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता. ...