लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती - Marathi News | The only 'sonbhadra' district in India, which borders 4 states; Read interesting information | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती

निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला  'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं. ...

कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण.... - Marathi News | kanpur israel hamas war impact on leather industry industry business | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....

कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. ...

भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा" - Marathi News | ghaziabad saints fight hamas along with israeli soldiers yeti narasimhanand video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा"

यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे. ...

१२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली अन् नवविवाहित महिला रिक्षावाल्यासोबत पळाली - Marathi News | A married woman ran away with a auto rickshaw driver in Banda, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली अन् नवविवाहित महिला रिक्षावाल्यासोबत पळाली

पीडित कुटुंबाने मुलीच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंद करून कारवाईची मागणी केली आहे. ...

कबरी उकरून बाहेर काढले जाताहेत मृतदेह, ग्रामस्थ भयभीत, केला असा आरोप   - Marathi News | It is alleged that dead bodies are being dug out of graves, villagers are scared | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कबरी उकरून बाहेर काढले जाताहेत मृतदेह, ग्रामस्थ भयभीत, केला असा आरोप  

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील कोताना गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दफनभूमीत दफन केलेले मृतदेह बाहेर काढून तांत्रिक कृत्यं करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश - Marathi News | Horrible! Uttar Pradesh police Empolyee asking for money for Palestinian terrorists who attack on Israel, orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश

लोकांनी सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीला गेले आहे. ...

बर्थडेच्या दिवशी मुलीला मिळाली आयुष्यभराची वेदना; १ हात, २ पाय कायमचे गमावले - Marathi News | In UP's Bareilly, youths threw a girl in front of a train, 1 arm, 2 legs were lost forever | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडेच्या दिवशी मुलीला मिळाली आयुष्यभराची वेदना; १ हात, २ पाय कायमचे गमावले

सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली ...

यूपीत 550 पोलीस ठाण्यांच्या 1100 महिला पोलिसांना मिळणार हायटेक स्कूटी! - Marathi News | cm yogi adityanath pink army is ready in up 1100 lady police of 550 police stations will get hitech scooties worth rs 16 crore | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीत 550 पोलीस ठाण्यांच्या 1100 महिला पोलिसांना मिळणार हायटेक स्कूटी!

याअंतर्गत संपूर्ण राज्यात 3000 पिंक बूथ आणि सर्व 10417 महिला बीट्सना पिंक स्कूटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले; एक हात, दोन पाय तुटले - Marathi News | Student resists molestation, throws in front of running train; One arm, two legs were cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले; एक हात, दोन पाय तुटले

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले असून अधिकऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. ...