लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
'राज्यपाल हाजीर हो...' चक्क तहसिलदाराने पाठवली नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं निलंबन - Marathi News | Governor appear... Tehsildar or SDM sent notice to governor anandiben patel, District Collector suspended | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'राज्यपाल हाजीर हो...' चक्क तहसिलदाराने पाठवली नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं निलंबन

बदायूतील सदर तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार व दंडाधिकारी यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास न करता १८ ऑक्टोबर रोजी थेट राज्यपालांना नोटीस बजावली. ...

रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर प्रवासी अडखळले, पायऱ्यांवर पडले, गोंधळ आरडा-ओरड, अखेर... - Marathi News | Passengers tripped on the escalators at the railway station, fell on the steps, screams and shouts, finally... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर प्रवासी अडखळले, पायऱ्यांवर पडले, गोंधळ आरडा-ओरड, अखेर...

Agra cantt Railway station: रेल्वे स्टेशनवर नव्याने बसवण्यात येत असलेल्या एस्कलेटरवरून जाताना अनेकजण गोंधळतात, अडखळतात. मात्र आज आग्रा कँट रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर अभूतपूर्वी गोंधळ उडाला. ...

"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका  - Marathi News |   Akhilesh Yadav has criticized Chief Minister Yogi Adityanath over the killing of a class 10th standard boy in Uttar Pradesh's Kanpur  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर टीका 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. ...

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री - Marathi News | It was because of Modi-Yogi that the Ram temple issue was solved; The Chief Minister also spoke on the Kanhaiyalal murder case of udaypur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी अलवरा जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली ...

लग्नाच्या 8 दिवसानंतर सुनेचा प्रताप; रात्री पतीला गोळ्या दिल्या अन् केलं असं कृत्य, सगळेच थक्क! - Marathi News | eight days after marriage Daughter-in-law gave pills to his husband at night ran away from her maternal uncle | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या 8 दिवसानंतर सुनेचा प्रताप; रात्री पतीला गोळ्या दिल्या अन् केलं असं कृत्य, सगळेच थक्क!

लग्नानंतर केवळ आठच दिवसांत संबंधित नवविवाहितेने रात्रीच्या वेळी पतीला नशेच्या गोळ्या दिल्या अन्... ...

श्री रामलल्लासाठी ८ फूट उंच सोन्याचं सिंहासन; लवकरच अयोध्येत दाखल - Marathi News | 8 feet high golden throne for Sri Ramlalla in ram mandir of ayodhya; Entered Ayodhya soon from rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्री रामलल्लासाठी ८ फूट उंच सोन्याचं सिंहासन; लवकरच अयोध्येत दाखल

रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यासाठी संगमरवराच्या या सिंहासनाला सोन्याचा मुलामा देण्यात येत आहे. ...

योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक - Marathi News | Yogi watched 'Tejas' with Kangana Ranaut; The Chief Minister yogi adityanath is emotional after seeing the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक

लखनौच्या लोकभवन येथे कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग झाले. ...

३० लाखाची खंडणी, महिला टीचरसोबत अफेअर?; १० वी तील युवकाच्या हत्येचं गुपित उघड - Marathi News | 30 lakh extortion, affair with female teacher; The secret of the murder of the youth in class 10 is revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० लाखाची खंडणी, महिला टीचरसोबत अफेअर?; १० वी तील युवकाच्या हत्येचं गुपित उघड

प्रभातच्या या प्लॅनिंगमध्ये रचिता आणि त्याचा मित्र आर्यनही सहभागी होता. कुशाग्रची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचलं ...