शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:57 IST

दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा गेम केला आहे.

एकीकडे कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले असताना तिकडे सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्येभाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. युपीमध्ये विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेस, सपाला विधानसभा सीट, नगरपालिकांसह पंचायत समित्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत.

सपाच्या आझम खान यांच्या रामपूरमधील स्वार टांडा पोटनिवडणुकीत सीटवर भाजपासोबत असलेल्या अपना दलाचे शफीक अंसारी जिंकले आहेत. सपाने ही जागा वाचविण्यासाठी हिंदू उमेदवार दिला होता. अनुराधा चौहान यांचा 9734 मतांनी पराभव झाला आहे. भाजपाने आझम खान यांची लोकसभेची रामपूर सीटही आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच त्यानंतर विधानसभेची सीटही ताब्यात घेतली होती. 

दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा गेम केला आहे. १७  पैकी १७ नगर परिषदा भाजपाने आपल्याकडे ठेवल्या आहेत. तर १९९ नगर पालिकांपैकी भाजपाने ८८, सपाने ३५, काँग्रेस ५, बसपा २१ आणि इतर ५० जिंकल्या आहेत. तर ५४४ नगर पंचायतींपैकी भाजपाने आपल्याकडे 169 पंचायती खेचल्या आहेत. सपाने ७२, काँग्रेस ७, बसपा ३५ आणि इतर १५० जिंकल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तरी उत्तरेत काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेस