चार जिल्ह्यांत १०२ तस्करांना अटक, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२ तस्करांवर कायद्याचा बडगा ...
शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी समाज एकवटला ...
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे. ...
गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे ...
लोहारामधील धक्कादायक घटनेत मुलगा आणि सूनेने खून केल्यानंतर रचला आईच्या आत्महत्येचा बनाव ...
वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं पाशा पटेल यांनी म्हटलं. ...
पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
गाभाऱ्यातील जीर्णोद्धार कामाच्या निमित्ताने मागील २० दिवसांपासून बंद होते दर्शन ...
महसूल प्रशासनाने २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासत शोधल्या नोंदी ...
गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन ...