थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत. यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ...
आघाडीवरून राष्ट्रवादी-उद्धवसेनेत जुंपली; उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत. ...
तुमच्यासमोर रामायणावर कुणी टीका करतेय ते ऐकून घेताय, तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन करता, संघात एक कार्यकर्ता जातो, तुम्ही त्याचा जाहीर बैठकीत अपमान करता, ही सवय बरोबर नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघात केला. ...