शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

मी का म्हणून स्वयंपाक करायला पाहिजे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 07:10 IST

मला नाय आवडत कुकिंग!

ठळक मुद्दे- आई फार ओरडते मला!

आई म्हणते, मुलगी असो की मुलगा  प्रत्येकाला स्वयंपाक यायला हवा, असं का? मला अजिबात आवडत नाही ते काम!प्रथमेश रिसबुड, पुणे 

प्रथमेश, शाळेत आपण माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल शिकतो. त्या कुठल्या आहेत बरं? अन्न, वस्त्र आणि निवारा. यातलं अन्न हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तू मोबाईलवर गेम्स खेळतच असशील, किंवा आता लॉक डाऊनमुळे घरात आहेस तर तुङया मित्रमैत्रीणींशीही बोलत असशील आणि बोलता बोलता फोनची बॅटरी गेली तर काय करतोस?फोन चाजिर्ंगला लावतोस बरोबर!अन्न हे पण आपल्या शरीराला रिचार्ज करायचं काम करत असतं. जर अन्न नसेल तर आपण जगू शकतो का? नाही! मग जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, मूलभूत आहे ते आपल्याला बनवता यायला नको का? यात आवडी निवडीचा प्रश्नच नाहीये. स्वयंपाक शिकणं हे जीवन कौशल्य आहे म्हणजे असं कौशल्य जे जगण्यासाठी प्रत्येकाला यायला हवं. तुला माहिते लॉक डाऊननंतर परगावी राहणारे अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी दुस?्या गावात राहणारे अनेक तरुण यांचे सुरुवातीला खूप हाल झाले कारण लॉक डाऊन नंतर त्यांच्या मेस बंद झाल्या आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नव्हता. घरात सामान, गॅस असूनही उपयोग नव्हता कारण तो वापरायचा कसा, एखादा पदार्थ किंवा अगदी वरण भाताचा कुकर लावायचा कसा हेही त्यांना येत नव्हतं. मग त्यातल्या अनेकांनी सुरुवातीचे हाल सहन केल्यावर नंतर त्यांच्या आईला फोन करून व्हॉट्स अँप व्हिडीओ करून स्वयंपाक शिकून घेतला. अशी वेळ कुणावरही कधीही येता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आपत्तीत आपल्याला स्वत:ला सांभाळता आलंच पाहिजे आणि त्यासाठी स्वयंपाक आलाच पाहिजे. 

दुसरं, स्वयंपाक ही काही फक्त आई किंवा बहिणीची जबाबदारी नाही तर  कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुला आवडत नसलं तरीही आई म्हणतेय ते बरोबर आहे. प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच हवा. त्यामुळे आता आईच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे गिरवायला सुरुवात कर.