शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या जंगल सफारीवर येता का ? उंटावर, जिराफावर बसू मस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:05 IST

नॅशनल जिओग्राफिक या वेबसाईटवर इतके भारी व्हिडिओज आहेत, की कितीही बघीतलेत तरी संपणार नाहीत!

ठळक मुद्देसिंहाचं त्यांच्या बछड्याशी किंवा पाणघोडा आणि पेंग्विन बाबाचं त्यांच्या मुलांशी कसं नातं असतं माहित आहे का तुम्हाला?

ऑनलाईन गेम्स आवडतात? व्हिडीओज आवडतात? प्राण्यांच्या जगाची सगळी म्हणून माहिती तुम्हाला हवी आहे? जगभरातल्या मुलांचा प्लॅस्टिक विरोधातला लढा काय आहे आणि त्यात तुम्ही कसे सहभागी होऊ शकता?स्पेसपासून निसर्गातल्या विचित्र गोष्टींपयर्ंत तुम्हाला सगळं सगळं समजून घ्यायचं आहे का?मग तुम्ही नॅशनल जिओग्राफिक या जगप्रसिद्ध मासिकाने खास मुलांसाठी बनवलेल्या वेबसाईटवर नक्की जा. 

इथे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गाशी निगडित ऑनलाईन गेम्स आहेत, कोडी आहेत, असंख्य व्हिडीओ आहेत, पुस्तकं आहे आणि बरंच काही आहे. तुमच्या बाबाशी तुमचं विशेष गुळपीठ असेल ना, पण सिंहाचं त्यांच्या बछड्याशी किंवा पाणघोडा आणि पेंग्विन बाबाचं त्यांच्या मुलांशी कसं नातं असतं माहित आहे का तुम्हाला? तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथल्या व्हिडीओ विभागात पार्टी एनिमल्स नावाचा उपविभाग आहे. ज्यात खेळणारे प्राणी, काहीतरी गमतीशीर गोष्टी करणारे प्राणी, क्युट प्राणी असे खूप सगळे मस्त मस्त व्हिडीओ आहेत. ते बघताना तुम्हाला खूप धमाल येईल. 

या साईटवर कसे जाल?गुगल वर जाऊन national geographic kids पहिलीच साईट त्यांची असेल त्यावर क्लिक करा आणि साईटच्या आत जाऊन धमाल करा.