शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मेमरी बॅंडा-आफ्रिकेतल्या शूर मुलीची  गोष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:48 IST

आज भेटा या आफ्रिकेतल्या शूर मैत्रिणीला

ठळक मुद्देमेमरीचे अनेक व्हिडीओज ऑनलाईन आहेत

तेव्हा ती जेमतेम तेरा वर्षांची होती. आफ्रिकेत मलावी नावाच्या एका छोट्या गरीब देशात राहणारी छोटीशी मुलगी. तिथं बालविवाह व्हायचे. मलावी परंपरेनुसार मुलीला पाळी आली की तिला लगेच इनिशिएशन कॅम्प ला पाठवलं जायचं. मेमरीची बहीणही अशाच कॅम्पला गेली. या कॅम्पमध्ये या दहा-बारा वर्षाच्या मुलींना लैंगिक शिक्षण दिलं जातं असं सांगितलं जायचं. पण बालविवाहाची पद्धत असल्याने मुलींना लग्नासाठी तयार केलं जायचं असं या कॅम्पसच्या विरोधात काम करणा?्या कार्यकत्र्यांचं म्हणणं होतं. मेमरीची बहीण अकरा वर्षांची होती जेव्हा ती या कॅम्पमध्ये गेली. तिचा अनुभव चांगला नव्हता. लगेच बाराव्या वर्षी तिचं लग्न झालं. आणि पुढच्या एक दोन वर्षात मुलंही. तिची खेळकर बहीण अगदी कोमेजून गेली. घरकाम आणि मुलं यांच्यात पिचून गेली. 

जे आपल्या बहिणीचं झालं तर आपलं होऊ द्यायच नाही हे मेमरीने ठरवून टाकलं. आपण कॅम्पला जायचं नाही हे तिने ठरवून टाकलं. हे ठरवलं तेव्हा ती जेमतेम 13 वर्षांची होती. लोकांनी तिला नावं ठेवली. आपल्या चालीरितींचा सन्मान करत नाही म्हणून नावं ठेवली. पण मेमरीने जे ठरवलं होतं ते ठरवलं होतं. कॅम्पमध्येही जाणार नाही आणि बालविवाहही करणार नाही. जसजशी ती मोठी व्हायला लागली तिने बालविवाह विरोधात कामाला सुरुवात केली. तिच्या प्रय}ामुळे अनेक मलावी मुले-मुली अजाणत्या वयातल्या लग्नाला विरोध करू लागली आहेत.आज मलावी गल्र्स इम्पोवार्मेंट नेटवर्क, लेट गल्र्स लीड आणि गल्र्स नॉट ब्राईडस या संस्थाबरोबर काम करते आहे. तिच्या प्रय}ांमुळे मलावी देशातील लग्नाचे वय 15 वरुन 18 झालं आई. मेमरीला भेटायचंय?1. मेमरीचे अनेक व्हिडीओज ऑनलाईन आहेत. युट्युब आणि टेड टॉकमध्ये आहेत. ते तुम्ही नक्की बघा. 2. त्यासाठी memory banda असं इंग्लिशमध्ये सर्च करा.