शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

नासा किड्स पाहिलेत  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 2:47 PM

नासाने तयार केलेल्या या साईटवर काय नाहीये, ते विचारा!

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

अमेरिकेतल्या नासा या प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेची खास मुलांसाठीची वेबसाईट आहे नासा किड्स म्हणून. खूप इंटरेस्टिंग साईट आहे ही. या साईटवर तुम्ही गेलात तर इथे मुलांसाठी पुष्कळ गेम्स आहेत, सोप्या भाषेत नासा काय काय काम करतं याची माहिती आहे. मंगळावर नासा पहिल्यांदा गेलं त्याची गोष्ट आहे. इतकंच नाही तर 2020चं एक सुंदर कॅलेंडर आहे. यात जगभरातल्या मुलांनी त्यांना दिसणा?्या स्पेसवरची चित्र काढलेली आहेत. शिवाय ऍस्ट्रोनॉट्सची माहिती आहे. काही प्रसिद्ध अंतराळवीरांची नावं, फोटो आणि त्यांची कामगिरी यांची माहिती आहे. रॉकेट्स, स्पेस क्राफ्ट आणि  स्पेस सूट्स कसे काम करतात हे तुम्हाला या कॅलेंडरमध्ये वाचायला मिळू शकतं. 

स्पेसमध्ये गेल्यावर अंतराळवीर नक्की कशाप्रकारचं अन्न खातात याची माहितीही नोव्हेंबरच्या पानावर वाचायला मिळते. आणि कॅलेंडरच्या डिसेंबरच्या पानावर अंतराळवीर स्पेस क्राफ्टमधून परत पृथ्वीवर कसे परत येतात याचीही माहिती आहे. शिवाय मस्त चित्रही आहे. हे कॅलेंडर तुम्ही डाउनलोड करू शकता. या साईटवर भरपूर फोटो आहेत, गेम्स आहेत, मुलांसाठी पॉडकास्ट आहे ईबुक्स आहेत. तुम्हाला स्पेसची माहिती घ्यायची असेल तर गुगलवर सर्च करा..

 

nasa kids. https://www.nasa.gov/kidsclub/index.html