शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

घरच्या घरी बर्फाचा  गोळा  बनवा , गोळा  तोच  आकार  नवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:30 AM

हे खाण्यापासून कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

उन्हाळ्यात बर्फाचा गोळा खायला कसली धमाल येते. पण सध्या बाहेर जाता येत नाहीये आणि बाहेरचं काही खाणं हा तर प्रश्नच नाहीये. मग बर्फार्चा गोळा खाणार कसा? आता बर्फाचा गोळा नाही पण, बर्फाच्या क्यूब्जचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता. साहित्य: आईस ट्रे, पाणी, सरबताचे चार फ्लेवर्स कृती: 1) तुमच्या आईस ट्रे मध्ये किती क्यूब्जची जागा आहे ती मोजा. त्यानुसार किती फ्लेवर्स करायचे आहेत हे ठरवा. 2) ऑरेंज फ्लेवरचे आईस क्यूब्ज बनवण्यासाठी एका भांड्यात ग्लासभर पाणी घ्या, त्यात ऑरेंज फ्लेवर, साखर, मीठ घालून सरबत तयार करा. काही सरबतं रेडिमेड मिळतात, त्यात फक्त पाणी घालायचं असतं ती वापरली तरी चालतील. 3) आता अलगद आईस ट्रे मधले काही ब्लॉक्स ऑरेंज सरबताने भरा. 4) अशीच क्रिया तुम्ही मँगो, लेमन, कोला किंवा इतर तुमच्या आवडीच्या सरबतांसाठी करा. 5) संपूर्ण ट्रे भरला कि फ्रिजरमध्ये ठेऊन द्या. 

6) चार तासांनी ट्रे चेक करा. सरबत पूर्ण गोठलेलं असेल तर ट्रे उलटा करा आणि मस्त फ्लेवर्ड आईस क्यूब खा. 7) घरच्या घरी केलेले असल्याने हे बर्फाचे गोळे खाण्यापासून कुणीही तुम्हाला रोखणार नाही.