शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

आज तुम्ही मनिमाऊ व्हा आणि करा तिचा व्यायाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 07:30 IST

कॅट स्ट्रेचिंग

ठळक मुद्देआज आधी मांजर तर होऊन बघा.

तुम्हाला माहीत आहे, व्यायाम करण्यात माणूस सगळ्यात आळशी प्राणी आहे. निसर्गात सगळे पशू, पक्षी रोज व्यायाम करतात. निसर्गाकडून आणि आपल्याच आई-बाबांकडे बघून लहानपणापासून ते अनेक गोष्टी शिकत असतात. अनेक व्यायामप्रकार माणसानंही या प्राण्यांकडे बघूनच शिकले आहेत. मार्शल आर्ट्मध्ये तर अनेक प्रकार प्राण्यांचं निरीक्षण करून त्यानुसार माणसानं ते शिकून घेतले आहेत. कुंगफू, कराटेवाले, हाणामारीचे सिनेमे तुम्ही कधी पाहिले आहेत? नसतील तर काही सिनेमे नक्की बघा. कधी कधी आपल्या हिंदी सिनेमांतल्या मारामारीतही त्या अॅक्शन दाखवतात. साप, मुंगुस, माकड, वाघ लढाईत जसा पवित्र घेतात, त्याप्रमाणो मारामारीत त्या अॅक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तो मांजरीचा व्यायाम.तुम्ही पाहिलंय, मांजर ब:याचदा आपले दोन्ही पाय पुढे ताणते, पाय जवळ घेऊन आपल्या पाठीचा पोक करून पाठ आकाशाकडे ताणते.तोच व्यायाम आज आपल्याला करायचा आहे.

या व्यायामाचं नाव आहे ‘कॅट स्ट्रेचिंग’!कसा कराल हा व्यायाम?1- खाली सतरंजी टाकून तळपाय आणि गुडघ्यावर ओणवे व्हा. 2- दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये आपल्या खांद्याइतकं अंतर घ्या.3- आपली पाठ आता आकाशाच्या दिशेनं सोसेल इतपत ताणा.3- पाच सेकंद त्याच स्थितीत राहून नंतर पुन्हा मूळ स्थितीत या.4- आता विरुद्ध दिशेने म्हणजे आपली पाठ जमिनीच्या दिशेनं खाली ताणा.5- असं पाच-पाच वेळा करा. यामुळे काय होईल?1- आपली पाठ बळकट करण्यासाठी हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.2- विशेषत: लोअर बॅकसाठी याचा फारच फायदा होतो. 3- यामुळे बॉडी छान रिलॅक्स होते.4- दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि आळस आलेला आहे, अंग आंबलेलं आह, अशावेळी हा व्यायाम जरूर करून पाहा. एकदम मस्त वाटेल.बघा, आता यापुढे निसर्गात प्राणी, पशू, पक्षी यांचं आवजरुन निरीक्षण करा. खूप नव्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.आज आधी मांजर तर होऊन बघा.- तुमचीच ‘मनिमाऊ’, ऊर्जा