शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

ऍक्टिव्हिटी बबल्स हवेत तर उडवले, पण बबल्सचं चित्र काढलं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:05 IST

स्ट्रॉ ने ह्वेचे बुडबुडे उडवले असतीलच तुम्ही, पण आता चित्र रंगवा!

ठळक मुद्देबबल पेंट

तुम्हाला कोल्ड्रिंक च्या बाटलीत  स्ट्रॉ घालून बुडबुडे काढायला आवडत? किंवा कोल्ड्रिंक संपल्यावर बाटलीच्या तळाशी असलेलं कोल्ड्रिंक पिताना फुरफूर आवाज काढायला आवडतं? मग तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी  खूप आवडेल.साहित्य: चार छोटे बाऊल्स, कुठलेही चार रंग, पाणी, चार स्ट्रॉ, तीन चार पांढरे कागद

कृती: 1. चारही बाऊल्स मध्ये अर्धा कप पाणी घ्या. आणि प्रत्येक बाउल मध्ये एक एक रंग 2 टेबलस्पून घाला. तुमच्याकडे टेबलस्पून नसेल तर मोठा चमचा वापरा. 2. आता पाणी आणि रंग व्यवस्थित एकत्र करा.3. एक स्ट्रॉ घ्या, ती एका बाऊलमध्ये बुडवा आणि तोंडाने स्ट्रॉ मध्ये हवा सोडत बाउलमधल्या रंगाचे बुडबुडे तयार करा. 

4. हे करत असताना स्ट्रॉ ने पाणी तोंडात ओढून घ्यायचं नाही. फक्त स्ट्रॉ ने बाउल मधल्या पाण्यात हवा सोडायची.5. छान बुडबुडे आले की स्ट्रॉ हळूच काढून घ्या, पांढरा कागद या बुडबुड्यांवर ठेवा आणि कागदावर ठसा घ्या. 6. असंच सेम उरलेल्या तीन रंगांचं करा. ठसे घेताना कागदावर काही ठसे लांब लांब काही जवळ, काही एकमेकांवर असे घ्या.  म्हणजे त्यातून मस्त डिझाइन तयार होईल. 

बुडबुड्यांचे ठसे कागदावर मस्त दिसतात. यासाठी शक्यतो लाल, निळा, हिरवा, पिवळा, केशरी, जांभळा असे रंग वापरा. काळा, दाट हिरवा, चॉकलेटी असे रंग टाळा, म्हणजे तुमचं चित्र सुंदर आणि ब्राईट दिसेल.