शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

बाबांना आता अर्धाच पगार मिळणार, त्यांना टेंशन आलं असेल  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:02 IST

समीरचे बाबा सध्या कामावर जात नाहीयेत, त्यामुळे आता त्यांना निम्माच पगार मिळेल.. मग काय होईल?

ठळक मुद्देबाबांना टेन्शन आलं असेल का?

सध्या लॉकडाऊन सुरु आहे ना, त्यामुळे माझे  बाबा कामावर जात नाहीयेत तर त्यांना या महिन्यात निम्माच पगार मिळणार असं आई म्हणत होती ते मी ऐकलं.. माझ्या  बाबांना टेन्शन आलं असेल का?- समीर

समीर, आपण आता कोरोनाशी लढाई करतो आहोत, पण आपली लढाई खरंतर फक्त कोरोनाशी नाहीये हे तुम्ही मुलांनीही समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे बघा हं, कोरोनामुळे सगळे कामधंदे बंद आहेत. माणसे घरात आहेत. अशात पैशांचे चलनवलनही पूर्णपणो बंद झाले आहे. गरजेपुरत्या जीवनावश्यक वस्तूंचीच फक्त खरेदी विक्री सुरु आहे. सगळे कारखाने बंद आहेत, निरनिराळ्या सेवा पुरवणारी ऑफिसेस बंद आहेत. त्यामुळे विक्री नाहीये. विक्री नाही म्हणून पैसे नाहीत. आणि जर कारखाने, कंपन्या, ऑफिसेस यांच्याकडे पैसेच येत नसतील तर ते त्यांच्याकडे काम करणा?्या लोकांना पगार कसा देणार? पण पगार तर दिलाच पाहिजे ना, म्हणून मग त्यातून एक मार्ग काढलेला आहे. अनेक कंपन्या, ऑफिसेस त्यांच्या कर्मचा?्यांना निम्माच पगार देणार आहेत, जेणोकरून पुढचे दोन तीन महिने काम सुरु झालं नाही तरीही सगळ्याना थोडे थोडे पैसे देता येतील आणि कुणीच अडचणीत येणार नाही. अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करणा?्या व्यक्ती स्वत:हून निम्माच पगार घेत आहेत कारण त्यांच्या कंपनीत काम करणा?्या सगळ्या लोकांना त्यांचे पगार वेळेवर मिळावेत म्हणून!

हा काळ कठीण आहे मुलांनो, निम्मा पगार मिळणार म्हणून बाबांना थोडं टेन्शन आलेलं असू शकतं. पण त्याची काळजी तुम्हा मुलांनी करायची गरज नाही. आईबाबा समर्थ असतात असे प्रश्न सोडवण्यासाठी. मुळात आता आपले खर्च कमी आहेत. उद्या लॉक डाऊन संपल्यावरही आपल्याला आपले खर्च कमीच ठेवावे लागणार आहेत. तरच आहे त्या परिस्थितीत आपण व्यवस्थित राहू शकू. त्यामुळे नको त्या गोष्टींसाठी हट्ट करायचे नाहीत ही आता तुम्हा मुलांचीही जबाबदरी आहेच. कितीही अवघड समस्या असली तरी आपण सगळ्यांनी मिळून प्रय} केले तर त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतात. काळजी करायची नाही, सगळं ठीक होणार आहे.