कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळया फिल्म असलेल्या वाहन चालकांविरु ध्द्ची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसात ७९५ वाहनांवर का ...
आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वातही झाली आहे. मात्र, उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची ...
संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. ...
कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला. ...
ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत. ...
तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं. ...
प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो. ...
एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रिजचे काम शनिवारी रात्री ११ ते २३ मे रोजी (रविवारी) सकाळी ६ या सात तासांच्या काळात सुरु राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर राज्याबाहेर आणि ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या ...