जगात अनेक देशात अशीही काही रहस्यमय ठिकाणे आहेत जेथील रहस्ये आजही उलगडली गेलेली नाहीत. द. अमेरिकेतील पेरू या देशात असलेले माचूपिचू हे शहर त्याला अपवाद नाही. ...
संपूर्ण काचेची चमचमती बुर्ज खलिफा ८३० मीटर उंच आहे आणि सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध आहेत. पण या इमारतीत एक उणीव अगदी बांधकाम सुरु असल्यापासूनच राहून गेली आहे त्याची माहिती फारशी कुणाला नाही. ...
गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे. ...
कस्टमाईज पद्धतीने बनवलेली शैलीदार वाहने व सहज व सुलभ राईड आणि आरामदायक मुक्कामासाठी सर्व प्रकारे सुसज्ज असे कॅराव्हॅन पर्यटन हे केरळ पर्यटनामधील पुढची सर्वांत मोठी गोष्ट आहे. ...
Dubai-India Air Fair: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्येरही महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर करण्याची देखील गरज नाही. ...
या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. ...