लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता वंदे भारत गोव्यातही जाणार, प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार; खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Railways To Start Vande Bharat Train On Mumbai Goa Route Union Minister Danve Tells Maha Legislators | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता वंदे भारत गोव्यातही जाणार, प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार!

Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. ...

Taiwan Govt Tour Package : पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवान सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांना देणार रोख रक्कम!  - Marathi News | taiwan govt tour package taiwan governments big announcement to increase tourism post pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवान सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांना देणार रोख रक्कम! 

Taiwan Govt Tour Package : तैवान सरकार 82 मिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या पॅकेजद्वारे प्रत्येक पर्यटकाला 165 डॉलरचे प्रोत्साहन देत आहे. ...

Shani Temple: 'या' शनी मंदिरात भक्तांच्या सर्व इच्छा होतात पूर्ण; जाणून घेऊया रहस्य! - Marathi News | Shani Temple: All wishes of devotees fulfilled in 'this' Shani temple in Uttar Pradesh; Let's find out the secret! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Temple: 'या' शनी मंदिरात भक्तांच्या सर्व इच्छा होतात पूर्ण; जाणून घेऊया रहस्य!

Shani Temple: या मंदिराचा इतिहास खूप रोचक आहे, वाचा मंदिराची आख्यायिका आणि तिथले अनुभव! ...

दुबई फिरण्याची शानदार संधी! फक्त 81,000 रुपयांत हॉटेलमध्ये राहण्यासह मिळेल 'ही' सुविधा - Marathi News | irctc dubai tour ex delhi in march you can travel to dubai in only 80,000 rupees know details of package | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :दुबई फिरण्याची शानदार संधी! फक्त 81,000 रुपयांत हॉटेलमध्ये राहण्यासह मिळेल 'ही' सुविधा

IRCTC Dubai Tour : दरवर्षी लाखो पर्यटक दुबईत भेट देण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने (IRCTC) एक शानदार टूर पॅकेज आणले आहे. ...

Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशीनिमित्त जाणून घेऊया परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती! - Marathi News | Vijaya Ekadashi 2023: On Vijaya Ekadashi Let's Know Tallest Vishnu Idol Located Abroad! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशीनिमित्त जाणून घेऊया परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती!

Vijaya Ekadashi 2023: माघ मासातील विजया एकादशी १६ आणि १७ तारखेत विभागून आली आहे, तरी १७ तारखेची तिथी ग्राह्य धरली जाईल, त्यानिमित्त घेऊया हे विष्णूदर्शन! ...

शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली, जाणून घ्या कसे जाल! - Marathi News | Best weekend destination tirthan valley Himachal Pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली, जाणून घ्या कसे जाल!

Tirthan valley : तीर्थन व्हॅलीला भेट देण्यासाठी तुम्हाला महिनाभरापासून प्लॅनिंग करण्याची गरज नाही. इथे तुम्ही दोन ते तीन दिवस आरामात सुट्टी एन्जॉय करू शकता. ...

पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार  - Marathi News | other hong kong offers 500000 free flights after covid isolation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार 

हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे ...

IRCTC द्वारे बुक करा बस तिकीट, घरबसल्या मिळेल तुमची आवडती सीट, जाणून घ्या कसे? - Marathi News | irctc bus booking service its tourism portal know how to book ticket indian railways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC द्वारे बुक करा बस तिकीट, घरबसल्या मिळेल तुमची आवडती सीट, जाणून घ्या कसे?

irctc bus booking service : आयआरसीटीसीने आपल्या टूरिझम पोर्टल (IRCTC Tourism Portal) सोबत बस बुकिंग इंटिग्रेट केले आहे. ...

भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी - Marathi News | Saas bahu temple in Udaipur know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी

Saas Bahu Temple : सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. ...