गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत. ...
८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. ...
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ...
भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती रोस्टर अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच गावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. ...
लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर ज ...