काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला. ...
अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...
शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्ति ...
जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा ...
महापालिकेप्रमाणेच वाढीव लोकसंख्येचा आधार घेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर शासन राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत ८४ सदस्यांना ...
अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ...
पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...