जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी ...
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसने उपाध्यक्षही जवळपास निश्चितच केला आहे; पण खरी निवड गटनेत्याची आहे. ...
मनोहर कुंभारेंनी आपल्या पत्नीला रिंगणात उभे करून भरघोस मतांनी निवडून आणत उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्काला विराम लावला. आता पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडण्याचे संकेत आहे. ...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत. ...
सभेच्या १५ दिवसांपूर्वी नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून माजी उपाध्यक्ष आणि दुसरे एक सदस्य निमिष मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यामुळे न्यायालयाने गेल्या ८ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेला स्थगिती दिली होती. त्यानंतरच्या ...
जिल्हा परिषद सभागृहात दुपारी १२ वाजता स्थायी समितीची बैठक झाली. सभेच्या प्रारंभीच शाळा निर्लेखनाचा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. निर्लेखन करताना शाळांसाठी अधिकच्या वर्गखोल्या बांधकामाचे काम शिक्षण विभागाने केले. परंतु, प्राथमिक शिक्षणाधिकारी लो ...