जिल्हा परिषद व पंचायत समिती रोस्टर अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच गावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. ...
लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर ज ...
राहुल जनार्दन सूर (३५) रा. मारेगाव असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता, त्या परिसर ...
प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...
आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. ...
भाजपच्या बैठका झाल्या, सदस्यांकडून गट नेतेपदासाठी नावे मागविण्यात आली, त्या नावावर चर्चा झाली, मात्र त्यातून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आले नाही. पण, गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज मात्र सुरू झाली आहे. ...
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी आरक्षण, पदोन्नती यावर प्रश्न विचारले. त्यावर अधिकाऱ्यांना पुरेसी माहिती देता आली नाही. यामुळे समिती सदस्य संतप्त झाले आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा ही समिती घेत होती. यावेळी काही विभागप्रमुख बैठकीला गैरहजर दिसून आले. विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात आल्यानंतरही काही विभागप्रमुख या समितीपुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे समिती या प्रकार ...