ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
नानक कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून एफडीचा गैरप्रकार होत असल्याचा प्रकार लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी उघडकीस आणला होता. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्य ...