ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
निवडणूक निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने आपल्या गटनेत्यांची निवड केली. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत अधिसूचना जारी झाली नाही. ...
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या २० ग्रामपंचायत भवनांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. दरम्यान, प्रशासनाने माहिती संकलित केल्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी समितीने जनसुविधेचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठ ...