१९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर पंधरा दिवसात जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे ...
जनतेने निवडून तर दिले. अधिकारी मात्र मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेत बसायचा सन्मानही कुणी देत नाही. आता सत्तास्थापनेवरून सर्वच सदस्य आक्रमक आहेत; परंतु आपला आक्रमकपणा दाखवायची सोय नाही. कोण कुणाबरोबर बसेल याची अद्यापही खात्री नाही. त्यामुळे नेत्याला नार ...
यापूर्वी काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहात होता. मात्र, आता पदाधिकारी नसल्याने अनेक कर्मचारी सुस्तावले आहेत. हीच बाब हेरून सीईओ डाॅ. पांचाळ यांनी शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीतून वास्तव समोर ...
पंचायत राज समितीचे एकूण २९ सदस्य आहेत. त्यापैकी अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांच्यासह २२ सदस्य गुरुवारी नागपूर जिल्हा परिषदेचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. ...
सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता व आपल्या वरिष्ठांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या १० कोटी ३१ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन केले. याची तक्रार खुद्द खासदार प्रफुल्ल पटे ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जनसुविधांच्या कामांसाठी शासन व नियोजन समितीतून निधी दिला जातो. नागरिकांच्या सुविधांची कामे दर्जेदार असायला पाहिजे. जि. प. प्राप्त झालेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षे असली तरी खर्चाची टक्केवारी ५० टक्के आहे. प्राप्त न ...