लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

दोन पक्ष अन् एका आघाडीत रंगणार निवडणुकीचा संघर्ष; मातब्बर अपक्षाच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | zp, nagar parishad and panchayat samiti election : Election struggle between two parties and one front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन पक्ष अन् एका आघाडीत रंगणार निवडणुकीचा संघर्ष; मातब्बर अपक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

दिग्रस तालुक्यात शिवसेना आणि परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुतांश सोसायट्या आणि संस्था त्यांच्या ताब्यात आहे. ...

जि.प.चे राजकारण बदलणार, ६ जागा वाढणार - Marathi News | ZP's politics will change, 6 seats will be increased | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पंचायत समिती क्षेत्र १२ ने वाढणार : पुढील निवडणुकीपासून होणार अंमलबजावणी

मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६व ...

जिल्हा परिषदेचे राजकारण बदलणार; 6 जागा वाढल्या - Marathi News | Zilla Parishad politics to change; 6 seats increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवडणुकीकडे नजरा : पंचायत समित्यांतही १२ जागांची वाढ

चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक त ...

400 कर्मचाऱ्यांच्या हाेणार बदल्या - Marathi News | Up to 400 employees will be transferred | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१२ मेपासून जिल्हा परिषदेत प्रक्रिया; दुर्गम भागातील कर्मचारी सुगम क्षेत्रात येणार

गडचिराेली जिल्ह्यात अहेरी उपविभागासह काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यांत अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे, तर गडचिराेली, चामाेर्शी, देसाईगंज, आरमाेरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या तालुक्यांत नक्षलवाद्यांचा फारसा प्रभाव नाही. या चार ...

वेळ पडल्यास विरोधात बसा, पण भाजप.. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला सदस्यांना कानमंत्र - Marathi News | congress state head nana patole instruction to party members amid zp presidential election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वेळ पडल्यास विरोधात बसा, पण भाजप.. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला सदस्यांना कानमंत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला. ...

एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष - Marathi News | Gondia ZP president to be decided at Nagpur meeting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष

अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...

प्रशासकराज संपण्यापूर्वी बदल्या मार्गी लावण्याची घाई - Marathi News | Haste to arrange for transfer before the end of the administration | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५ मे पासून बदली प्रक्रिया : जिल्हा परिषदेत वाढली वर्दळ

जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा ...

वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले - Marathi News | Inquiry of all works throughout the year; Officials, including the contractor, panicked | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस रस्ते कामानंतर प्रशासन सतर्क

शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्ति ...