जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. ...
गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलणे, चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती. ...