लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर - Marathi News | Administration in confusion due to government order; Postponement of appointment of retired teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर

जि.प.ने मागितले मार्गदर्शन : अनुदान उपलब्ध नसल्याने खर्चाची समस्या ...

रत्नागिरीत तात्पुरत्या शिक्षकांची नोकरी ठरली औटघटकेची, आठ दिवसातच केले कामावरून कमी - Marathi News | temporary teachers were sacked within eight days In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत तात्पुरत्या शिक्षकांची नोकरी ठरली औटघटकेची, आठ दिवसातच केले कामावरून कमी

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता ...

सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश - Marathi News | CEOs call for action to department heads; Order to relieve officers, employees immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

Nagpur News विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे.  ...

तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार - Marathi News | Youth will remain unemployed, pensioners will have the burden of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची होणार नियुक्ती; शासन निर्देश जारी ...

झेडपीत १४० कर्मचाऱ्यांच्या विभाग, टेबल बदलाचा प्रस्ताव; ठाण मांडून असलेल्याची होणार उचलबांगडी - Marathi News | Proposal of changes in table, department of 140 employees in ZP Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीत १४० कर्मचाऱ्यांच्या विभाग, टेबल बदलाचा प्रस्ताव; ठाण मांडून असलेल्याची होणार उचलबांगडी

सीईओंच्या कोर्टात चेंडू ...

जिल्हा परिषदेची ३ कोटींची देयके मंत्रालयात अडकली - Marathi News | Zilla Parishad's payments of 3 crores got stuck in the ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेची ३ कोटींची देयके मंत्रालयात अडकली

कंत्राटदार त्रस्त : महिनाभराचा कालावधी लोटूनही देयके मिळेनात ...

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात फाटाफूट, विभाजनचा प्रस्ताव - Marathi News | Rift in the construction department of Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात फाटाफूट, विभाजनचा प्रस्ताव

भार होणार हलका : राज्य शासनाकडे नवीन डिजिजनचा प्रस्ताव ...

दहा जिल्हा परिषदांच्या रोस्टरने अडविली शिक्षक भरतीची वाट, आयुक्तांच्या व्हीसीत समोर आले तथ्य - Marathi News | Roster of 10 ZPs blocked wait for teacher recruitment, facts revealed in Commissioner's VC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा जिल्हा परिषदांच्या रोस्टरने अडविली शिक्षक भरतीची वाट, आयुक्तांच्या व्हीसीत समोर आले तथ्य

आरक्षणाचा घोळ संपवून सुधारित माहिती मागविली ...