नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक पदवीधर, सहायक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) व इतर शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय प्रमुखांची परवानगी न घेता वैयक्तिक समस्या निवारणासाठी आठ - दहा सहकाऱ्यांना घेऊन थेट जिल्हा ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सरपंचासह तब्बल बारा ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय वापराचे सबळ पुरावे सादर न करता आल्याने अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक विभागाचे अपर महसूल आयुक्त जोतिबा पाटील यांनी दिला आहे. ...
मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ...
जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तय ...
सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमानंद अनंत नाडकर्णी यांनी खेमरगज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे चुकीच्या पद्धतीने प्राध्यापक पद मिळविले असल्याचा आरोप करून त्यांची पेन्शन रोखून चौकशी करावी या मागणीसाठी बांदा य ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकरिता ४४ कोटी ८१ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी सभागृहात सादर केला; मात्र त्यांनीच प्रस्तावित केलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठीच्या ६ कोटी रुपयांच्या निधीला सदस्यांनी कात्री लाव ...