कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या समिती सभेमध्ये बहुतांशी सदस्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना धारेवर धरले. गतवर्षीचा सुमारे सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च झाला नसताना याबाबत समर्पक उत्तरे न द ...
स्थायी समितीची सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला असतानाही ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिक तक्रारी करीत ...
सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. यामुळे वर्षाला वीज बिलाचे २५ ते ३० लाख रुपये वाच ...
सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. ...
‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत ...
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, एरव्ही मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे या पावसाच्या भरवशावर जमिनीची धूप कमी होण्याची वाट पाहणा-या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास श ...
आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. ...