कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे. ...
जिल्हा परिषद अस्ताव्यस्त लागणाऱ्या वाहनांचा विळखा दूर करण्यासाठी अध्यक्षांनी २१ जानेवारीपासून कठोर पावले उचलली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आवाराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, जिल्हा परिषद परिसरातील वनविभागाकडील प्रवेशद्वारालगतच्या भिंतीजवळच मागील का ...
नाशिक जिल्ह्यात ४७७६ अंगणवाड्या असून, मिनी अंगणवाड्यांची संख्या ५०६ इतकी आहे. काही वर्षांपूर्वी या अंगणवाड्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अंगणवाड्यांना एक सेविका व एक मदतनीसांची नेमणूक देण्यात आली तर मिनी अंगणवाडीला ...
२०१७ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यापूर्वी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतरण झाले. त्यामुळे काँग्रेसच्या एक गट भाजपच्या खेम्यात गे ...
जिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वार ...
बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़ ...
तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. ...
नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे. ...