नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व महत्त्वांच्या कक्षांची स्वच्छता करण्यात आली. सर्व कक्ष निर्जुंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़ ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा ...
अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता ...
नाशिक : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीने निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित केले असल्याने नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगिता १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमदेखील स्थगित कर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीच नाशिक जिल्हा परिषदेने अभ्यागतांना कोणत्याही कामकाजासाठी थेट जिल्हा परिषदेत न येता ई-मेल द्वारे तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यामागे जिल्हा परिषदेच्या आवारात तसेच खाते प्रमुखांच्या कार्यालयातील गर्दी कमी ...