ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथील राष्ट्रीय पेयजल योजना आणि बोरगाव (दातार) येथील मुख्यमंत्री पेयजल योजना, या दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेश देताना कंत्राटदाराकडून सुरक्षा ठेव घेणे बंध ...
केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रोत्साहन मिळावे व क्षेत्रीय स्तरावर विकासात्मककामे होऊन पंचायत राज संस्थेमार्फत मिळणाºया सुविधांसाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली ...
कोरोनाचा मुकाबला करताना शासनाने सर्वच प्रकारच्या अतिरीक्त खर्चावर बंधने आणली असून, अनेक खात्यांसाठी यापुर्वी करण्यात आलेली तरतूद परत मागविली तर काही योजनांना शासनानेच कात्री लावली. ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला जिल्हा निधी व इतर निधी शासनाकडून ३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारच्या उत्पन्नात तूट असल्याने ती तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एकतर अखर ...
जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजन ...
व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या या सभेत कोरोनामुळे शासनाने विकासकामांना लावलेली कात्री, जिल्हा परिषदेच्या एकूण महसुलावर व उत्पन्नात झालेली घट पाहता त्याचे स्त्रोत कमी झालेले आहेत. ...
दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला, ...