लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवली - Marathi News | The deadline for administrative transfers has been extended to August 10 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवली

राज्यातील सर्व विभागांच्या प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत आधी ३१ जुलै २०२० पर्यंत होती. ...

पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 77 employees of Panchayat, Education Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांच ...

पहिल्या दिवशी ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 33 employees transferred on the first day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पहिल्या दिवशी ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपे ...

जिल्हा परिषदेतील आज, उद्याची बदली प्रक्रिया स्थगित - Marathi News | Zilla Parishad today, tomorrow's transfer process postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेतील आज, उद्याची बदली प्रक्रिया स्थगित

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली. ...

जिल्हा परिषदेत आजपासून बदल्याचे पर्व - Marathi News | Change in Zilla Parishad from today | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा परिषदेत आजपासून बदल्याचे पर्व

जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पद ...

सर्वसामान्यांना बंदी, अप-डाऊन बिनधास्त - Marathi News | Ban on the general public, up-down without hesitation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वसामान्यांना बंदी, अप-डाऊन बिनधास्त

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन कर्मचारी प्रत्येकाची तपासणी करताना दिसून येतात. टेंपरेचर गनने तापमान घेतले जाते. परंतु याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे तापमान मोजले जात नाही. सरळ आपल्या कक्षात जाऊन अधिकारी स्थानापन्न होतात. भंडारा ...

जिल्हा परिषद पेचात; विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बदल्यांचा गोंधळ - Marathi News | Zilla Parishad Pechaat; Confusion of transfers by order of the Divisional Commissioner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद पेचात; विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बदल्यांचा गोंधळ

जिल्हा परिषदेच्या बदल्या सुरु झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने गतवर्षीच्या अपिलांवर आदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा थेट बदल्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश देऊन आयुक ...

जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम - Marathi News | Dhoom of transfer process in Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दि ...