zilaparishad, kolhapurnews, amanmittial,ceo, गेली सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहोत. आता त्याची तीव्रता कमी होत आहे. तेव्हा सर्वांनीच आपल्या महत्त्वाच्या विकासयोजनांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्ये ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नाशिक शहरासह जिल्'ातील ग्रामीण भाागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालकिच्या असलेल्या ... ...
नाशिक : कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाºया कृषी यांत्रिकी व इतर योजनांसाठी जिल्'ातील महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी आर. डी. वाघ यांनी े केले आहे . ...
एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला. ...
जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्ह ...
जळगाव नेऊर : जळगाव नेऊर आणि पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्यक्त केले. ...
zp, kolhapurnews, fund, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वनिधी आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या वाटपास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती सदस्य वंदना मगदूम आणि राजवर्धन निंबाळकर यांनी दिली. पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निर्णयामुळे ...