zp Politics In kolhapur ShivSena : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीन सभापतींचे २ जूनला राजीनामे घेणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. या बैठकीसाठी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दांडी ...
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. ...
Zp Satara : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोर ...
: आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. ...
मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात शिक्षण विभागाने चांगली कामगिरी केली असली तरी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांचा प्रभार देताना मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात बहुतांश तालुक्यांतील कर्मचाऱ ...
CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...