भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते. ...
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. ...
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. ...