विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना योग्यवेळी आणि योग्य वयात संस्कार करणे गरजेचे आहे. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत अधिक महत्त्व पटवून देत त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने मिशन गरुडझेप प्रयत्न करणार आहे. विश ...
सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू पाणीपट्टीपैकी केवळ ०.७४ टक्के, तर थकीत वसुली शून्य टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत सभा ...
हंगामी वसतिगृह प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यानंतरही प्राप्त झाला नसल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना विचारले असता पत्र देऊन मागवून घेतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. झरीजामणी तालुक्यातील मांडवा येथील औषध खरेदीचा अहवाल अध्यक्षांकडे सादर झाला आहे ...
पीआरसी समितीत आमदारांसह विधानसभा व विधान परिषदेच्या सचिवांचाही समावेश आहे. पीआरसी समितीचा जिल्हा दौरा निश्चित होताच. समिती भेटी दरम्यान सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल व सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण होणार आह ...
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहायक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश दिले. जिल्हा परिषदेत कोणतीही भरती प् ...
गेल्या वर्षभरात ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा न झाल्याने समस्या कायम असल्याचा आरोप विरोधकांनी सुरूच ठेवला आहे. नुकतेच दोन सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट तळमजल्यावर आणून ...
कोरोनामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक दीड वर्षांपासून लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे ‘हम करेसो कायदा’ याच धोरणाने जिल्हा परिषदेचा कारभार सुरू आहे. त्यातच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे हे आपल्या मर्जीने ...