गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांना ११ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविले. त्यापैकी ११६ कर्मचा ...
वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर च ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत. ...
आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार २९३ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ३.८५ कोटी ७५ हजार ८०० रुपयांचा निधी शासनाकडून गणवेशाकरिता अपेक्षित आहे. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक १५३० शाळा आहेत. परंतु आजही जिल्ह्यातील १९६ जि.प. च्या शाळा ह्या जरी त्यांच्या जागेवर असल्या तरी त्यांची मालकी ही खासगी मालकीच्या जागांवर आहेत. ...
जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी ...
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसने उपाध्यक्षही जवळपास निश्चितच केला आहे; पण खरी निवड गटनेत्याची आहे. ...