अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती क ...
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत राका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९६ जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत भरत नाहीत, अशी माहिती शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांचा सर्व्हे करण्याचे आदेश सभापती प्रीतेश राऊळ यांनी प्रशासनाला दिले. ...
‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...
देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, .... ...
येवला : येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात सुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार समारंभ अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. ...
पेठ : दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात आंदोलन छेडण्यात आले होते. वाढीव भावाची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर ...