कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल् ...
ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. ...
प्रिंटेड कार्ड, ट्रे आणि रॅक, टेबल आदी खरेदीसाठी दहा कोटी पैकी सुमारे साडे सहा कोटी रूपये खर्चही झाला. मात्र त्याचा लाभ अद्यापही विद्यार्थ्याना झाला नाही. अधिकाऱ्यांनी मनमानी करून सेसचा निधी खर्च केल्याचा आरोप आता ...
ऊठसूठ शाळा खोल्या पाडण्याला (निर्लेखित करण्याला) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चाप लावला आहे. खोल्या पाडण्याचे १५ प्रस्ताव त्यांनी थांबविले असून, या खोल्या दुरूस्त होतात का, याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. ...