लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष - Marathi News | A teacher has started the entire laboratory for the whole district - teacher day special | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष

प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूजावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढावी, तसेच अभ्यासातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून सांगण्यासाठी लांजा तालुक्यातील सरस्वती विद्यानिकेतन खावडीच्या अध्यापिका ...

शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे; विद्युत पुरवठाही खंडित - Marathi News |  For the demand of teachers, the school is closed; Power supply also breaks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे; विद्युत पुरवठाही खंडित

घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी ...

शिक्षकांनी केला जि.प.च्या अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Teachers encroach on ZP officials | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांनी केला जि.प.च्या अधिकाऱ्यांना घेराव

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आज (दि.३१) रोजी घेराव केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर ब ...

तुटपुंज्या अनुदानात शाळा खर्चाची कसरत - Marathi News | School Expenditures | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुटपुंज्या अनुदानात शाळा खर्चाची कसरत

शाळेचा किरकोळ खर्च भागविण्यासाठी जिल्हाभरातील शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुमारे १ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पटसंख्येच्या आधारावर १० हजार ते २० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण होणार आहे. हे तुटपुंजे अनुदान वर्षभर कसे पुर ...

स्वच्छता अ‍ॅपसाठी सक्ती - Marathi News | Force for cleanliness app | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छता अ‍ॅपसाठी सक्ती

आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शि ...

अपघात सानुग्रह अनुदानात मिळतात केवळ ७५ हजार रुपये; शालेय विद्यार्थ्यांचा जीव एवढा का कवडीमोल? - Marathi News | School students living so much? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात सानुग्रह अनुदानात मिळतात केवळ ७५ हजार रुपये; शालेय विद्यार्थ्यांचा जीव एवढा का कवडीमोल?

अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ...

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Locked lock to school for teacher's demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती क ...

जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to ZP School closure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत राका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे. ...