येथील जिल्हा परिषदेंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. ...
मराठवाड्यातील जि.प., महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला. ...
जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या निर्लेखन करण्यास कुणालाच सवड नसल्याने धोकादयक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेची अशी अवस्था आहे. तर काही ठिकाणी निवेदेपूर्वी उद्घाटनाची तयारी सुरू झा ...
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सहा मधील न्यू प्लॉट व गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली शाळा इमारत शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर उपलब्द्ध करून देण्याबरोबरच शाळेलगत अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी नगरसे ...
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जिल्हा क्रीडाविभाग, नाशिक यांच्याकडून उपलब्ध झालेल्या सात लाख रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वडझिरे ग्रामपंचायतमार्फत व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांनी जिल्हा क्रीडा ...