प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक नमुना पुन्हा पुढे आला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील व खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. श ...
मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली. ...
देवगाव/खेडलेझुंगे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडून सार्वजनिक सेवा दराने वीजबिल आकारले जात आहे. या शाळांना आर्थिक उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत नसुन शासनस्तरावरही वीजबिल भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने जिल्हा परिषद शाळांची आर्थिक घुमसट सुरू आहे. ...
कऱ्हाड : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ... ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. ...
तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व प ...
देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्यानंतर लोकमतने शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२७) सकाळी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी ...